Shri Ram Vaidik Vivah
॥ श्री राम ॥ ॥ श्री रेणुका माता प्रसन्न ॥
प्रेम विवाह, आंतरजातीय विवाह, कायदेशीर कागदपत्रांसह करुन मिळेल.
विवाह संपन्न होण्यासाठी लागणारे कायदेशीर कागदपत्रे:
वर व वधुचे रेशनकार्ड / पासपोर्ट / लाईटबील
शाळा सोडल्याचा दाखला / टी. सी. सर्टिफिकेट
७ पासपोर्ट साईज फोटो (प्रत्येकी), ओळखपत्र / पॅनकार्ड / सेशनकार्ड
साक्षीदारः- (एकुण ३ दोघांकडुन)
रेशनकार्ड / सेशनकार्ड / लाईटबील / पासपोर्ट
४ पासपोर्ट साईज फोटो (प्रत्येकी)
वर व वधुचे दुसरे दुसरे विवाह असल्यासः-
फरकतचे मुळ कगदपत्र
मयत व्यक्तीचा मुळ दाखला
विवाहासाठी लागणारा खर्चः-६०००/- एकूण फी… यामध्ये लग्न विधीचा खर्च, लग्नविधीचे २० फोटो, कायदेशीर कागदपत्र खर्च, नगरपालिका नोंदणी खर्च, पोलिस केस झाल्यास निशुल्क वकिल सेवा.
७०००/- एकूण फी… लग्न विधीचा खर्च, यामध्ये ३० फोटो अल्बम, १० व्यक्तिंसाठी चहा – नाश्ता, कायदेशीर कागदपत्र खर्च, नगरपालिका नोंदणी खर्च, पोलिस केस झाल्यास निशुल्क वकिल सेवा.
८५००/- एकूण फी… लग्न विधीचा खर्च, यामध्ये ३० फोटो अल्बम, २० व्यक्तिंसाठी चहा – नाश्ता, कायदेशीर कागदपत्र खर्च, नगरपालिका नोंदणी खर्च, पोलिस केस झाल्यास निशुल्क वकिल सेवा.
११०००/- एकूण फी… लग्न विधीचा खर्च, यामध्ये ३० फोटो अल्बम, २० व्यक्तिंसाठी जेवण, कायदेशीर कागदपत्र खर्च, नगरपालिका नोंदणी खर्च, पोलिस केस झाल्यास निशुल्क वकिल सेवा, वधुचा मेक – अप.
टिपः- विवाह कायदा १९५५ ऍक्टनुसार संपन्न केला जातो.
(आमच्याकडे लग्नसमारंभाचे सर्व कामे केली जातील.)
१. यातील उपकलम ३ व ६ नुसार पालकांची संमती आवश्यक नाही. या पद्धतीने विवाह संपन्न केल्यास याची नोंद जरी झाली नाही, तरी कायदेशीर कोणतीही अडचण येत नाही.
Shree Kalaram Temple :-
Mr. Purjari & family are serving to Lord Shreerama without any interruption and with the vast respective manner. These sculptures have attractive & eye fascinate nature which caused to be popular around the region. Meanwhile Ms. Gopikabai Peshava who is from Peshava Kings family, was resided at Village Anandwalli, near Gagapur, Nashik. She came unto the temple on heard the vast popularity of Idols. Thereafter, Ms. Gopikabai Peshava ordered to head of warriors Mr. Odhekar to construct a big temple for these idols, in similar time, Lord Shreerama was also repeated same order by appearing in Vision of Mr. Odhekar has completed all built ups of the temple during 1779 to 1790 AD, the temple namely Kalaram Mandir. The hard black & rocky stone that was used in construction of the temple brought from Ramshej Hills situated at far 6 miles from Nashik. The Roughness of each stone was tested into boiled Milk and selected stones were spined, shaped and polished by skilled artists and then brought in use in the temple construction. Nowhere used any kind of Cement or Lime for the temple, but for steps of ground around the temple, there are found some lime was used. There is 200 feet distance between Temple and East gate and its is very superior architectural technology that you can see the full view of the idols out from the East Gate. As per the Astrological record, when Sun’s orbritual position stated in Zodiac signs i.e. Aries & Libra, this time morning sun rays arrives directly focus on face of Lord Shreerama.
Services :-
Services :-
- Kalsurpa Yog
- Horo Chart